कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकरभरती म्हणजे आरक्षणावर घाला – काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आरक्षण संपवण्याचा मनुवादी भाजपा सरकारचा घाट.प्रतिनिधी :मिलन शहा मुंबई,राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारने…