प्रतिनिधी :वैशाली महाडिक
गंमत जम्मत आणि आरोग्य म्हणजे NUGA BEST!

मुंबई, कांदिवली पश्चिमेतील नुगाबेस्ट या आरोग्य विषयी सेवा पुरवणाऱ्या कम्पनी च्या मथुरादास रोड येथील केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमात तरुणी ते ज्येष्ठ महिलांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने महिला दिवस साजरा केला. प्रसंगी महिलांनी हिंदीगाण्यांवर ठेका धरत मस्तीत धुंध झाल्या होत्या. प्रसंगी NUGA BEST च्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे ही आयोजन केले होते.

NUGA BEST च्या हंसा, भागवती शांती, श्रीयंका आणि सुनीता या सर्व महिलांनी सर्व ग्राहकांचे स्वागत करत त्यांना भेटवस्तु दिल्या तसेच सफल विकास वेलफेअर सोसायटीच्या वतीने तुळसी चे रोपटे देऊन NUGA BEST च्या प्रतिआपली आणि ग्राहकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.
