पाण्यासाठी उभाठा चा मोर्चा….

Share

प्रतिनिधी :मिलन शहा

मुंबई,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख मा.श्री उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी महापालिका विभागीय कार्यालयांवर मुंबईकरांच्या पाण्याच्या हक्कासाठी धडक मोर्चाची हाक दिली होती.
त्या अनुषंगाने आज विभाग क्र. 10 चे विभागप्रमुख, आमदार महेश सावंत ह्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनासाठी जी-उत्तर विभाग कार्यालयावर मोर्चा नेण्यासाठी शिवसैनिक एकवटले पण आंदोलनावर पोलीस बळाचा वापर करण्यात आला. लोकशाही मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला. ह्या दडपशाहीला न जुमानता मुंबईकरांच्या पाणी समस्या, महापालिका विभाग अधिकाऱ्यांसमोर मांडत; त्या लवकरात लवकर सोडविण्याची निवेदनामार्फत मागणी करण्यात आली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *