
FILE PHOTO
प्रतिनिधी :मिलन शहा
भारताने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय इतिहासात सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.
पुरुष संघाचा 418 धावांचा विक्रमही मोडला गेला,
भारताच्या महिला संघाने आयर्लंडविरुद्ध 435-5असा ऐतिहासिक धावसंख्या उभारली.
प्रतिका रावल – 154 धावा
स्मृती मानधना – 135 धावा
रिचा घोष – 59 धावा.