इंडिगो एअरलाइनची ऑनलाइन प्रवासी सेवा डाउन!

Share

file photo

प्रतिनिधी :मिलन शहा

मुंबई,इंडिगो एअरलाइनची ऑनलाइन प्रवासी सेवा प्रणाली डाउन आहे.
लोक ऑनलाइन एअरलाइन तिकीट बुक आणि चेक-इन करू शकत नाहीत.
याचा विमानतळांवरील विमानसेवा आणि ग्राउंड सेवेवरही परिणाम झाला आहे.
त्यामुळे देशभरातील विमानतळांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याची माहिती मिळत आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *