पंतप्रधान मोदींच्या रशिया,ऑस्ट्रिया दौऱ्याचं फलित काय?

Share


प्रतिनिधी:सुरेश बोरले

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशिया व ऑस्ट्रिया दौऱ्यावर होते.खास करून रुसी राष्ट्रपती मां.पुतीन ह्यांच्याशी काय चर्चा झाली!हे कुणाला काहीच कळले नाही. रशियातील राहणाऱ्या,तेथील भारतीयांशी संवाद करताना,मात्र आपली भारताने केलेली प्रगती,तसेच भारताची जागतिक प्रतिमा!तर भविष्यात भारत पहिल्या तिघात असेल वगैरे!ह्या गोष्टी तेथील भारतीय लोकांकडून टाली मिळविण्यासाठी ठीक आहे. घोषणा देणे ठीक आहे.अहो मोदी साहेब भारताच्या आंतरिक समस्येचं काय?मणिपूर,बंगालमधे दंगली होऊन माणसे नाहक मरत आहेत.काश्मीरमध्ये दहशत वादी, आतंकवादी ह्या वादात!नाहक आमचे जवान बळी पडत आहेत.आता तर ७५टकके संपूर्ण भारतात पूरस्थितीचा हा!हा! कार आहे.महागाईने तर कहरच केलेला आहे.तर आपल्या सरकारने!करोडोंचा कर्जाचा बोझा आपल्या देशावर करून ठेवलेला आहे.त्याच काय?अनेक अश्या आणीबाणीच्या गोष्टी आहेत,ज्या राष्ट्राला मारक आहेत.आपण फकत भारताची प्रतिमा दोन्ही देशा समोर ठेवताय?काही घडलं की आपली राजकीय धेंड येतात श्रेय घेतात आणि काही घटना घडलेली असल्यास,त्यात चुकी कुणाची न पाहता!सरळ करोडोंची मदत जाहीर करतात? हा पैसा जनतेताच आहे ना? थोडी तुमच्या खिशातून जातोय.यावर आपल लक्ष नाही.कितीतरी प्रश्न पडलेत? पंजाबात काय चालल?आंतरिक कायदे आधी सक्त करा आणि मग ब्रिटिश कायदे सुधारा.हे सर्व जनतेच म्हणण आहे.एकंदरीत दोन्ही राष्ट्रांना आपण ढोबळ स्थिती दाखवताय!खरी परिस्थिती वेगळीच आहे.आपण भारताच्या सवरक्षण व सुरकशें बाबत बोलतं
दिसत नाहीत.म्हणून आपली प्रतिमा ही खालावत चालली आहे!पाहिलत ना 400च काय झालं?रशिया व आपली मैत्री ही पूर्वापार जग जाहीर आहे.त्यामधे तुम्ही काय विशेष करू शकणार नाही?दोन्ही राष्ट्रांशी आपले संबंध दृढ आहेत.डबल टिमकी वाजता सांभाळून वाजवावी,कारण रशिया व अमेरिकेमधून विस्तवही जात नाही. भविष्यात अमेरिका भारताला कुठेतरी कोंडीत पकडणारच!मित्राचा शत्रू!हा आपला मित्र होऊ शकेल का? रशिया मध्ये आपण फकत,उच्च नागरी सन्मान स्विकारायला गेलात! आपल्याला हा सन्मान मिळाल्याचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *