
प्रतिनिधी :सुरेश बोरले
मुंबई,कोणतीही स्वनथा स्थापणे ही सोपी गोष्ट असते.परंतु ती अविरत पणे चालवणे, हे सोपे नाही.तेही मनोरंजनाच्या क्षेत्रात!अशीच एक संगीताच्या तालावर श्रोत्यांना खिळवून ठेवणारी
सोलफूल सॅटरडेस समुह.एम पी3 ह्या मार्गावर एका पेक्षा एक कलाकार ,ह्या गटात श्रोत्यांना गेली सातत्याने गेली 9 वर्षे गाऊन लोकांचे मनोरंजन करताना दिसतात.आता हा गट 10व्या वर्षात पदार्पण करीत आहे.त्या निमित्ताने सर्व तमाम श्रोत्यान तर्फे येणारया काळासाठी,सर्व उपनगरातील व मुंबईतील श्रोत्यांन तर्फे हार्दिक शुभेच्छा!सदर कार्यक्रम हा विलेपार्ले,अंधेरी,बोरिवली, ठाणे ह्या ठिकाणी सतत होत असतो.