
प्रतिनिधी :मिलन शहा
महाराष्ट्रात 5 टप्प्यात होणार मतदान
टप्पा 1–शुक्रवार दि.19.04.2024
रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
टप्पा 2–शुक्रवार दि.26.04.2024
बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
टप्पा 3 –मंगळवार दि.07.05.2024
रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगल सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
टप्पा 4–सोमवार दि.13.05.2024
नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
टप्पा 5–सोमवार दि.20.05.2024.
धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ