OBC चे राजकीय आरक्षण BJP मुळेच धोक्यात !: सुरेशचंद्र राजहंस.

Share

प्रतिनिधी:मिलन शाह


आरक्षण संपवण्याचा BJP चा कट.-महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस.

OBC चे आरक्षण राजकीय आरक्षण संपवले गेले आहे.

OBCचे राजकिय नेतृत्व उभे राहू नये व त्यांचे नेते पुढे येऊ नये या साठीच BJP ने ही खेळी केली. OBC चे हक्काचे आरक्षण गेले त्याला बजप च जवाबदार आहे.ओबीच3 समाजाला राजकीय अरक्षणा पासून वंचित ठेवण्याचे घोर पाप BJP ने केलं आहे. भविष्यात याच पद्धतीने इतर समाजाचे आरक्षण कवच काढुन टाकण्यास BJP पुढे मागे विचार ही करणार.राजहंस या संदर्भात म्हणाले की RSS,BJP आरक्षण विरोधी आहे असे राजहंस म्हणाले.तसेच आरक्षण यांच्या डोळ्यात खुपतं. तसेच एक ही BJP चा नेता मोदींकडे या बाबत विचारणा करत नाही.उलट BJP महाविकास आघाडी वर याच खापर फोडत आहे. मात्र महाविकास आघाडी OBC आरक्षण टिकाव या साठी प्रयत्न करत आहे. OBC आरक्षणाच्या नावाने BJP आपली राजकीय खेळी करत आहे.



Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *