
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई, गेट वे ऑफ इंडिया येथील समुद्रात बोट दुर्घटनेच्या वेळी समुद्रात अडकलेल्या अनेकांचे जीव वाचवणाऱ्या हिरो अरिफ बामनेंचा सन्मान माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच उद्धव ठाकरेंनी अरिफ चे कौतुक करत शाबासकी ची थाप देत त्यांना शुभेच्छा दिल्या.