
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई, 27 वर्षांनंतर इराणी चषक, जिंकून मुंबई 15व्यांदा चॅम्पियन.सर्फराज खानने मुंबईसाठी पहिल्या डावात नाबाद द्विशतक (222) झळकावले होते.
या खेळीदरम्यान त्याने 286 चेंडूंचा सामना करत 25 चौकार आणि 4 षटकार मारले.
या शानदार खेळीसाठी सरफराजला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
त्यांच्याशिवाय कर्णधार अजिंक्य रहाणेने 97 धावांची तर तनुष कोटियनने 64 धावांची खेळी खेळली.तब्ब्ल 27 वर्षा नंतर मुंबई ला रंजी चषक पंद्रव्यनंदा इराणी चषक जिंकण्याचा मान कर्णधार अजिंक्य राहणे च्या नेतृत्वात आणि सरफराज खान यांच्या उत्कृष्ट फलंदाजी मुळे मिळाला आहे,