
प्रतिनिधी:सुरेश बोरले
मुंबई,ईद-मिलाद निमित्ताने,शहरातील कांहीं प्रसिद्ध डॉक्टर्स,उप नगरात वैद्यकीय सेवेचं आयोजन करणार आहेत. हा एक दुर्मिळ प्रसंग आहे.गरीब व मध्य वरगिया लोकांना,वैद्यकीय खर्च परवडत नाही.मग असे वैध्यकीय पेशातील लोक पुढे येऊन,समाजासाठी काहीतरी देण लागत ह्याच भान ठेऊन मैदानात उतरतात.त्यांना अजूनही भरपूर करायचं असतं,पण वेळ व संधी मिळत नाही.आज ईद निमित्ताने! ही साधी चालून आलेली आहे.ह्या सेवेचा फायदा,गरजवंत लोकांनी जरुर घ्यावा.आज समाज व देश बदलत आहे .अनेक धर्म.जाती, जमातीने नटलेला हा देश आहे.येथे अमन,सुख,शांती अशा सेवेने ओसंडून वाहते.आज आपल्या राष्ट्राला त्याची गरज आहे.अनंत चतुर्थी व ईद एकत्रित येत आहे.हा दुग्द शर्करा योग आहे.आणि त्यामध्ये लोकांना वैधकिय सेवा मिळते.येणाऱ्या काळात अजून कांहीं जास्त मिळेल.ये तो सिर्फ झांकी है,पिक्चर तो आधी बाकी है.पण देश बदलतोय,हे मात्र नक्की!