
file photo
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षा’चे मुख्य प्रतोद म्हणून आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित आबा पाटील यांची निवड.
दिवंगत आर.आर. आबांचे सुपुत्र आणि सर्वात तरुण आमदार रोहित आबा पाटील यांची मुख्य प्रतोद पदी निवड झाल्याने सर्वच चकित झाले.
हा क्षण खूप आनंदाचा असून तो पाहण्यासाठी आज स्व. आबा पाहिजे होते असे रोहित आबा म्हणाले.
रोहित आबा हे आपल्या पदाला न्याय देतील असा विश्वास पक्षाला आहे.त्यांच्या नियुक्ती नंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर सदिच्छांचा वर्षाव होत आहे.