प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई,सूत्रांकडून मिळालेल्या बातमी नुसार मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस यांच्या नावावर एकमत.गृहखातेही फडणवीस यांच्याकडेच राहू शकते.एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली.शिंदे गटाला महसूल व सार्वजनिक बांधकाम विभाग देण्याबाबत चर्चा झाली.भाजपला शहरी विकास (urban development )विभाग स्वतःकडे ठेवायचा आहे.अजित पवार उपमुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.अजित गटाला वित्त खातेही मिळू शकते.