प्रतिनिधी:सुरेश बोर्ले

दिनांक 1 फेब्रुवारी रोजी, विलेपार्ले जीवन विकास केंद्राजवळ शाखा क्रमांक 84तर्फे शिधापत्रक शिबिराचे आयोजन उपविभाग प्रमुख श्रीमती,रेश्मा घाग व शाखा अध्यक्ष श्री.वल्लभ मोरे ह्यांच्या अधिपत्याखाली,सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले.ह्या शिबिरात शिधापत्रिकेत नवीन नाव टाकणे व जुने नाव काढून टाकणे तथा नाव दुरुस्ती तसेच पत्ता बदलणे आदी समाजोपयोगी कामे करण्यात आली.ह्या मतदारसंघातील जनतेने भरघोस प्रतिसाद दिला.
सदर प्रसंगी शिधावाटप अधिकारी श्री,सतीश माणिकराव कोकरे तथा संतोष बाळकृष्ण पवार,मदतनीस समीर नाईक,२४/ड विलेपारले (प),उप विभाग प्रमुख श्री,मनोज शेलार,
उपशाखा अधक्ष्य,श्री,प्रमोद सावंत, रवींद्र जाधव,विकास बावकर,सोहन ठाकुर तसेच महिला उपशाखा अधक्ष्या अश्विनी गार्डी,पार्वती बाटे,सुनीता मोरे,रेखा चव्हाण, तारा राठोड कोकिला दवे, लालिता बेंद्रे,प्रिया बहिरे,अनिता माळगुनकर.