
file photo
प्रतिनिधी : मिलन शहा
जसप्रीत बुमराहने आयसीसी क्रमवारीत एक विक्रम रचला, पंतने टॉप-10 मध्ये स्थान मिळवले तर रोहित-कोहलीचे मोठे नुकसान
क्रिकेट :टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी पुरुषांच्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. बुमराह 908 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. बुमराह आयसीसी क्रमवारीत 908 रेटिंग गुण मिळवणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये एकूण 32 विकेट घेतल्या. या चमकदार कामगिरीनंतर त्याच्यावर सर्वच थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.