
कनेक्टिंग इंडियाऐवजी, कनेक्टिंग भारत असा नारा दिला जाईल!
24 वर्षांनंतर बीएसएनएलने आपला लोगो आणि घोषवाक्य बदलले आहे.
नवीन लोगोसह 7 नवीन सेवा, हायस्पीड इंटरनेट उपलब्ध होणार आहे.
सरकारी दूरसंचार कंपनी BSNL लवकरच संपूर्ण देशात आपली 4G सेवा सुरू करणार आहे आणि BSNL देखील 5G सेवेवर वेगाने काम करत आहे.