
प्रतिनिधी :प्रकाश जैस्वार
मुंबई , मालाड मालवणीत दुचाकी चोर सिसिटीव्ही कॅमेरात कैद. मालवणी गेट क्रमांक 5प्लॉट क्रमांक 50. येथे राहणारे राशीद शेख यांच्या छोट्या भावाची निळ्या रंगाची 3जी होंडा ऍक्टिवा क्रमांक,एम एच ओ 4पी1585 दिनांक 21ऑक्टोबर रोजी, रात्री त्यांच्या घरा लगत च्या रस्त्यावर पार्क केली होती. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन एक तरुण येथील दुचाकी घेऊन पसार झाला परंतु राशीद शेख यांच्या घरालगत असलेल्या सि्सिटिव्हित कैद झाला आहे.या बाबत मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे अद्याप चोराचा ठाव ठिकाणा कळलेला नाही मात्र पोलीस या घटनेच्या सिसिटीव्ही आधारे चोराचा कसून शोध घेत असल्याची माहिती आहे. तसेच सि्सिटिव्हीत चोराचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने चोराची ओळख पाटण्यात विलंब होत आहे अशी माहिती मिळाली आहे.
चौकट :हल्ली चोरीच्या घटनात वाढदिवसाच्या झाली आहे. तसेच दोन महिला आणि मूल घरात सकाळ च्या वेळेस घरात घुसून मोबाईल, रोख रक्क्म तसेच दागिने व इतर मौल्यवान वस्तू व दागिन्यावर डल्ला मारतात नुकतीच अशी एक घटना मालवणी क्रमांक 3येथील झोडीयाक सोसायटीत घडली आहे.