प्रतिनिधी :मिलन शहा
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या दुःखद चेंगराचेंगरीत 18जणांचा मृत्यू झाला, यात 14 महिला आणि 4 मुले होती.
या दुःखद घटनेबद्दल आतापर्यंतचे अपडेट्समृतांची संख्या – 18, जखमी – 10 पेक्षा जास्त लोक,
रेल्वे मंत्रालयाने मृतांच्या कुटुंबियांना 1ते 10लाख रुपयेची मदत जाहीर केली. गंभीर जखमी – 2.5 लाख रुपये,सामान्य दुखापतींसाठी 1लाख रुपये.
मृतांची नावे.
1- नीरज (वैशाली, बिहार),2.शांतीदेवी (नवादा, बिहार),पूजा कुमार (नवादा, बिहार),संगीता मलिक (भिवानी, हरियाणा), पूनम महावीर (एनक्लेव्ह, दिल्ली),ममता झा (नांगलोई, दिल्ली,रिया सिंग (सागरपूर, दिल्ली),बेबी कुमारी (बिजवासन, दिल्ली),मनोज (नांगलोई, दिल्ली),अहादेवी (बक्सर, बिहार),पिंकी देवी (संगम विहार, दिल्ली), शीला देवी (सरिता विहार, दिल्ली),व्योम (बवाना, दिल्ली),पूनम देवी (सरण, बिहार),ललिता देवी (पर्णा, बिहार),सुरुची (मुझफ्फरपूर, बिहार),कृष्णा देवी (समस्तीपूर, बिहार), विजय साह (समस्तीपूर, बिहार)रेल्वे आणि दिल्ली पोलिस घटनास्थळी उपस्थित, परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली
जखमींना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.