प्रतिनिधी :मिलन शहा
2025 मध्ये बिहार विधानसभा निवडणुका होणार आहेत, पण एनडीएच्या मित्रपक्षांनी आधीच त्यांची रणनीती बनवायला सुरुवात केली आहे, जितन राम मांझी नितीश कुमार आणि भाजपकडून वीस आणि चिराग पासवान तीस विधानसभा जागांची मागणी करत आहेत, यापेक्षा कमी तडजोड होऊ शकत नाही., त्यानुसार महाराष्ट्राच्या राजकीय अधोगतीनंतर आता तुमची पाळी आहे, अशी माहिती महाराष्ट्रातील एका नेत्याने या नेत्यांना दिली, यामुळे दोन्ही नेते घाबरले..