
file photo
प्रतिनिधी :मिलन शहा
सीबीआय प्रकरणी दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सर्वोच्च न्यायालयात पोहोचले..
मुख्यमंत्री केजरीवाल यांची सर्वोच्च न्यायालयात धाव.याचिका दाखल केली. या याचिकेत सीबीआयच्या अटक आणि कोठडीच्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे.दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयालाही याचिकेत आव्हान देण्यात आले आहे.अलीकडेच हायकोर्टाने अटकेविरोधातील याचिका फेटाळली होती.