तुझ्यासारखा कोणीच नव्हता, तुझ्यासारखा कोणी नाही आणि कधीच असणार नाही.

Share

प्रतिनिधी :मिलन शहा

भारताची प्रगती करणाऱ्या देशातील महान उद्योगपतींपैकी एक टाटा मोटर्सचे संस्थापक. रतनजी टाटा यांचे आजदि. 9 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईत निधन झाले. त्यांनी घातलेल्या उद्योगांचा पाया भारताच्या प्रगतीसाठी मोलाचा होता. करोडो लोकांसाठी प्रेरणास्रोत – खरे भारतीय-देशभक्त उद्योजक देशाच्या आणि करोडो लोकांच्या विकासात टाटांचे कार्य अतुलनीय आहे. देश आणि दुनिया त्यांच्या महान कार्याला वंदन करत त्यांना आदरांजली देत आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *