तब्ब्ल 12 वर्षाने भारत ICC Champion!!

Share

प्रतिनिधी :मिलन शहा

भरताने तिसऱ्यांदा 12 वर्षाने जिंकली ICC Champions ट्रॉफी

भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
भारताच्या विजयासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.
भारत जिंकला, संपूर्ण देश जिंकला, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला हरवले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *