
file photo
प्रतिनिधी :मिलन शहा
आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना म्हटले की, कोणताही देश आपल्यावर जे काही शुल्क लादेल, तेच शुल्क आम्ही त्यांच्यावर देखील लादू. यादरम्यान, ट्रम्प यांनी भारत आणि चीनचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की आम्ही भारत, चीन, मेक्सिको आणि कॅनडासह अनेक देशांवर शुल्क लादणार आहोत.