जागतिक आरोग्य दिनानिमित्त जनजागृती करणार्यांचा सन्मान…

Share

प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले

मुंबई,दिनांक 7 एप्रिल, जागतिक आरोग्य दिनानिमित्त “नुगा बेस्ट” च्या कांदिवली केंद्राने आरोग्याबाबत उत्तम प्रकारे जनजागृती करणा-या तीन कार्यकर्त्यांचा प्रमाणपत्र व मेडल देवून सत्कार केला. तसेच इतर कार्यकर्त्यांना प्रोत्साहनात्मक भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी  निसार अली सय्यद व वैशाली महाडिक या दाम्पत्याचा सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देवून भारतातील व्हाईस प्रेसिडेंट  ओ यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी कांदिवली केंद्राच्या संचालक  हंसाबेन तसेच  भगवती, शांती, श्रीयंका व संजना इतर सहकारी उपस्थित होते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *