प्रतिनिधी :मिलन शहा
चीनमध्ये कहर करणाऱ्या HMPV विषाणूचा पहिला रुग्ण भारतात आढळला, आठ महिन्यांच्या मुलाला लागण..
एचएमपीव्ही विषाणूसंदर्भात यावेळची मोठी बातमी,
चीनमधून एच एम पी व्ही विषाणूचा संसर्ग भारतात आला.
भारतात एचएमपीव्ही विषाणूचा पहिला रुग्ण आढळला.
बंगळुरूमध्ये आठ महिन्यांच्या बाळामध्ये एचएमपी व्ही विषाणू आढळला.