प्रतिनिधी :मिलन शहा
चामोली: बद्रीनाथ धामच्या माना गावाजवळ हिमनदी फुटली!!
-रस्ता बांधणीत गुंतलेले 57 कामगार बर्फात गाडले गेले
-बीआरओ आणि प्रशासनाने 32 कामगारांना वाचवले
-25कामगारांचा शोध सुरू, रस्ता पूर्णपणे बंद
-20 किमीच्या परिघात बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद
-सेना, आयटीबीपीचे जवान बचाव कार्यात गुंतले
-एसडीआरएफ, एनडीआरएफ पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली.
हवाई दलाकडून मदत मागितली जात आहे – जिल्हा दंडाधिकारी -हनुमान चट्टीसमोरील रस्ता बर्फवृष्टीमुळे बंद झाला होता. -उंच उंचीवरील बचाव पथकाला सतर्क करण्यात आले. -गौचर आणि सहस्रधारा देहरादून पोस्टवर पथके सतर्क..