
file photo
प्रतिनिधी :मिलन शहा.
उत्तर प्रदेश : समाज वादी पार्टीच्या खासदार प्रिया सरोज यांनी क्रिकेटपटू रिंकू सिंगशी लग्न केले.
प्रिया सरोज या जौनपूरमधील मच्छलीशहर येथून सपा खासदार आहेत.रिंकू सिंग हा भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आहे.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंग विवाहबंधनात अडकला आहे. क्रिकेटपटू रिंकू सिंगचा विवाह उत्तर प्रदेशातील मच्छलीशहर येथील खासदार प्रिया सरोजशी झाला आहे.
प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. इंग्लंडविरुद्धच्याटT -20 मालिकेसाठी रिंक सिंगची भारतीय संघात निवड झाली आहे. ही मालिका 22जानेवारीपासून सुरू होणार आहे.