
प्रतिनिधी :मिलन शहा.
वृद्धान्ना तरुण बनवण्याच्या आमिष दाखवून दुबे पती पत्नीने केली 35 कोटींची फसवणूक.
फसवणूक करणारे जोडप्याने इस्त्राईली मशीन चा वापर करून 60 वर्षीय व्यक्तीला 25 वर्षीय तरुण करण्याची युक्ती इस्त्राईली मसगीन द्वारे करत असल्याचे सांगून सामान्य नागरिकांना तरुण बनवण्याचे स्वप्न दाखवून तब्ब्ल 35 कोटींची फसवणूक केल्याची माहिती नागपूर किडवाई नगर थेरपी सेंटर येथून मिळाली आहे. श्रीमंत घरातील ज्येष्ठ नागरिकांनी तरुण होण्या साठी राजीव दुबे आणि रश्मी दुबे यांना पैसे दिले मात्र तरुण होत नाही उलट त्यांची आर्थिक फसवणूक झाल्यामुळे त्यांनी गुन्हा नोंदवले आहेत. तसेच दुबे दाम्पत्या फरार आहेत.