“इंडीया आघाडीच्या” समर्थनात संकल्प जनसभा भव्य स्वरूपात पार पडली.

Share

प्रतिनिधी :वैशाली महाडिक

मुंबई, “इंडीया आघाडीच्या” समर्थनात संकल्प जनसभा भव्य स्वरूपात पार पडली.

या सभेत डॉ जी.जी.पारीख.(स्वातंत्र्य सेनानी)डॉ अशोक ढवळे, (सिपीएम ) डि. राजा.(सीपीआय )दिपांकर भट्टाचार्य,(सीपीआय /एमएल !)राकेश टिकैत,(शेतकरी नेते) आबू आसिम आझमी(नेते सपा)अनिल हेगडे,(खासदार-जनता दल यु) विद्याताई चव्हाण,(राष्ट्रीय प्रवक्त्या राष्ट्रवादी कॉग्रेस )मेधाताई पाटकर,(सामाजिक कार्यकर्त्या) तिस्ता सेटलवाड, (सामाजिक कार्यकर्त्या )डॉ सुनिलम,(सामाजिक कार्यकर्ते )श्यामदादा गायकवाड,(नेते-रिपाई) उल्काताई महाजन, (सामाजिक कार्यकर्त्या ) प्रतिभाताई शिंदे,(सामाजिक कार्यकर्त्या)डॉ सलिम खान,(पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते )डाॕल्फी डिसोजा,(सामाजिक कार्यकर्ते )ललित बाबर,(सामाजिक कार्यकर्ते )राजेन राजे,(कामगार नेते) डॉ विवेक कोरडे(मास)धनंजय शिंदे, (आप)फिरोज बिठीबोरवाला (सामाजिक कार्यकर्ते ) याचवेळी सत्यपाल मलिक यांनी आॕनलाईन विचार मांडले. सभेची सुरूवात तुषार गांधींचं पत्र वाचून झाली. सभेतील सर्व वक्त्यांनी इंडीया आघाडीला सामाजिक संघटनांचा पाठींबा देण्यावर भाष्य केले. भाजपला 2024 ला रोखून देश व संविधान सुरक्षित ठेवायचे असेल तर सर्व लोकशाही व धर्मनिरपेक्षतावादयांनी एकत्र येऊन लढावं लागेल हा विचार सर्व वक्त्यांनी मांडला.कार्यक्रमाची भूमिका गुड्डी एस.एल. यांनी मांडली तर सुत्रसंचालन विशाल हिवाळे यांनी केले. यावेळी विचार मंचावर प्रकाश रेड्डी अरविंद सोनटक्के,विश्वास उटगी,इरफान इंजिनीयर,मधू मोहिते,शरद कदम, सुभाष लोमटेखालिद शेख,ताहिर पठाण आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.जनसभेच्या आखेरीस संविधानाच्या उद्देशिकेचं सामुदायक वाचन करण्यात आले.तसेच इंडीया आघाडीला पाठिंबा देताना जनतेलाअपेक्षित असणाऱ्या मागण्यांचे ठराव यावेळी पारित करण्यात आले.

समर्थन संकल्प जनसभा यशस्वी करण्यासाठी, सयोजन समितीतील, मालिनी एस.के. ललिता सोनावणे, राजेश जाधव,पुनम कनोजिया, हिरामण गायकवाड, नूरूद्दीन नाईक, दिपक पवार,वाॕल्टर डिसोजा, नूरीन पिटर्स, फुरकान शेख,संतोष आंबेकर,संदेश गायकवाड,निरंजनी शेट्टी,एडमंड रेगो,मेहबूब नाईक,सविता गजभिये, नंदकिशोर तळशिकर,विजय परब, सलिम आल्वारे,भाऊसाहेब बनसोडे,अली भोजानी, कपिल आग्रवाल,सुजय मोरे,शाकीर शेख,प्लासिट परेरा,शमशाद तुर्की, सुरज भोईर, खातून शेख,ज्ञानेश्वर ठोकळ,वनिता तोंडवळकर,नरेश पटले,सबा खान,विजय गोडबोले,फारूक घोसी,विनोद हिवाळे,कपिल क्षीरसागर, ममता मोरे,घनश्याम आंबोकर,अफाक आजाद आदींनी परिश्रम घेतले


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *