प्रतिनिधी :मिलन शहा
गुजरात: राहुल गांधी अहमदाबादला रवाना. अहमदाबादमध्ये काँग्रेसचे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अहमदाबादमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. सोनिया आणि प्रियंका गांधी राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी होतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेही राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष देखील उपस्थित राहतील. पक्षाच्या संघटनेतील बदलांवर अधिवेशनात चर्चा केली जाईल. काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन उद्यापर्यंत सुरू राहील.