
file photo
प्रतिनिधी :मिलन शहा.
अश्विन-जडेजाने सामना भारताच्या मुठीत आणला ! दुसऱ्या दिवशी एकूण 15 विकेट पडल्या; ‘किवीज’ची अवस्था दयनीय
रवींद्र जडेजा आणि आर अश्विनने दुसऱ्या दिवशी भारताला सामन्यात परत आणले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंड संघाने 171/9 धावा केल्या. तत्पूर्वी, टीम इंडिया पहिल्या डावात 263 धावा करून सर्वबाद झाली होती.