
प्रतिनिधी :मिलन शहा
अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाकडून मोठा झटका, पाच वर्षे जुन्या प्रकरणात गुन्हा नोंदवण्याचे आदेश..
दिल्ली चे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का देत, दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने होर्डिंग्ज लावण्यासाठी सार्वजनिक पैशाचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
होळीनंतर केजरीवाल आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल केला जाईल असे म्हटले जात आहे..