प्रतिनिधी :मिलन शहा
भारताच्या चंद्रयान -3 ने यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं आहे. भारताच्या चंद्रयान च्या चंद्रावरच्या या लँडिंग ने इतिहास रचला आहे. भारतीय चंद्रयान 3,चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा पहिला ठरला आहे. या मुळे भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. चंद्रयान -3ची चंद्रावर सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाली आहे .दि14 जुलै रोजी पृथ्वीवरून चंद्राच्या दिशेने निघालेल्या चंद्रयान -3 चा चंद्रपर्यंत चा प्रवास यशस्वी झाल्याने हा क्षण भारतीयांसाठी ऐतिहासिक आणि अतिशय अभिमानाचा क्षण आहे
सर्व भारत वासियांचे तसेच इस्रो चे शास्तज्ञ तसेच या मोहीमते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी झालेल्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या या कार्यालय सलाम
भारत हम को जान से भी प्यारा है!!
Congrats Isro and Whole Nation.
जय हो!जय हो!
Thanks for your comment