
प्रतिनिधी :मिलन शहा
क्वालालम्पूर: :19 वर्षांखालील महिला T20 विश्वचषकात भारताचा शानदार विजय
19 वर्षांखालील महिला T 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव करून इतिहास रचला.
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने भारताला 83धावांचे लक्ष्य दिले, जे भारतीय संघाने सहज साध्य केले.
या स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही.